Thursday, October 1, 2026
Homeमनोरंजनमुक्ता आणि सागरमध्ये खुलले प्रेम, सावनीला बसला धक्का! 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे...

मुक्ता आणि सागरमध्ये खुलले प्रेम, सावनीला बसला धक्का! ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नवे वळण

[ad_1]

सागर आणि मुक्तामध्ये जवळीक

सागर आणि मुक्ताच्या खोलीमधील बाथरुमचा लॉक खराब झालेला असतो. त्यामुळे सागर बाथरुममध्ये असतानाच मुक्ता देखील तेथे पोहोचते. दोघेही बाथरुममध्ये अडकून पडलेले असतात. तेवढ्यात मुक्ताचा पाय घसरतो आणि ती सागरच्या अंगावर पडते. त्यामुळे सागर आणि मुक्तामध्ये जवळीक निर्माण होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments