Wednesday, September 30, 2026
Homeमनोरंजन'इंडियाज बेस्ट डान्सर ४'साठी ऑडिशन द्यायची आहे? मग जाणून घ्या कधी आणि...

‘इंडियाज बेस्ट डान्सर ४’साठी ऑडिशन द्यायची आहे? मग जाणून घ्या कधी आणि कुठे होणार

[ad_1]

मुंबईतील ऑडिशनविषयी पुनीत पाठक म्हणतो, “मुंबई म्हणजे भारतीय मनोरंजनाचे स्पंदण पवणारे हृदय आहे, जेथे स्वप्नांना पंख फुटतात आणि तारे जन्माला येतात. आम्ही या शहरातील नवीन डान्स सेंसेशन शोधत आहोत. एक असे रत्न, जे मंचावर येऊन चमकण्यास सज्ज असेल. इंडियाज बेस्ट डान्सर हा तुमचा ध्यास सत्यात उतरविण्याची एक संधी आहे. ही संधी गमावू नका १ जून २०२४ रोजी नाहर इंटरनॅशनल स्कूल, अंधेरी येथे या तुमचे कसब आम्हाला दाखवा!”
वाचा: नारीचा आत्मा काही वेगळ्याच कारणासाठी आला आहे; ‘अल्याड पल्याड’चा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments