Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशarvind kejriwal : आम्ही लग्न केलेलं नाही; निकालाआधीच अरविंद केजरीवाल यांचं काँग्रेसबाबत...

arvind kejriwal : आम्ही लग्न केलेलं नाही; निकालाआधीच अरविंद केजरीवाल यांचं काँग्रेसबाबत धक्कादायक विधान

[ad_1]

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही!

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याच्या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे. ते सध्या जामिनावर आहेत. या प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं. ‘माझं पुन्हा तुरुंगात जाणं हा मुद्दा नाही. या देशाचं भवितव्य पणाला लागलं आहे. त्यांना पाहिजे तोपर्यंत मला तुरुंगात ठेवू द्या, मी घाबरणार नाही. मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी भाजपची इच्छा आहे, पण याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ते म्हणाले. भाजप तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेते तुरुंगात असतील, असं सांगताना, त्यांनी रशियातील व्लादिमिर पुतीन यांच्या राजवटीचं उदाहरण दिलं. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments