Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: फिटनेस प्रमाणपत्र नाही? मग रिक्षा आणि खासगी बस मालकांना दररोज भरावा...

Mumbai: फिटनेस प्रमाणपत्र नाही? मग रिक्षा आणि खासगी बस मालकांना दररोज भरावा लागणार ‘इतका’ दंड!

[ad_1]

युनियनचे नेते शशांक राव काय म्हणाले?

युनियनचे नेते शशांक शरद राव यांच्या मते, राज्यात किमान १५ टक्के रिक्षा, तर एमएमआरमध्ये ८ ते १० टक्के रिक्षामालकांनी वाहनफिटनेसचे नूतनीकरण केलेले नाही. मुंबईत ज्या रिक्षामालकांनी फिटनेस प्रमाणपत्राचे नूतनीकरण केलेले नाही, अशा रिक्षांची संख्या खूपच कमी आहे. मात्र, ठाणे, नवी मुंबईतील भागात त्यांची संख्या मोठी आहे,’ अशी माहिती संघटनेचे नेते शशांक शरद राव यांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments