[ad_1]
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील अद्वैत चांदेकर आणि कला खरे ही जोडी प्रेक्षकांची मने जिंकत आहे. दोघांमध्ये सतत सुरु असलेली तू तू मै मै प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. आता त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी आबा प्रयत्न करत आहेत. चला जाणून घेऊया ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेच्या आजच्या भागात काय होणार…
[ad_2]
Source link
