Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai news : रिक्षा ड्रायव्हरच्या मुलाची गगनभरारी! अडचणींवर मात करत दहावीच्या...

Mumbai news : रिक्षा ड्रायव्हरच्या मुलाची गगनभरारी! अडचणींवर मात करत दहावीच्या परीक्षेत मिळवले ९४.८ टक्के गुण

[ad_1]

हर्षला व्हायचे आहे डेटा सायन्स इंजिनिअर

त्याच्या यशाबाबत हर्षल म्हणाला, त्याला डेटा सायन्स इंजिनिअर व्हायचे आहे आणि सायन्स शिकण्याची त्याची मनीषा आहे हर्षलचा धाकटा भाऊ देखील या वर्षी १० वीची परीक्षा देणार आहे. भावासाठी, जो यावर्षी दहावीची परीक्षा देणार आहे, तो म्हणतो कोणत्याही परीक्षेत यश मिळवायचे असेल तर सुरुवातीपासूनच अभ्यास करा आणि उशीर करू नका, असे तो म्हणाला. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments