Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजनप्रेमकहाणी की भयानक गुन्ह्याचा उलगडा? 'अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटातून उलगडणार मोठं कोडं!...

प्रेमकहाणी की भयानक गुन्ह्याचा उलगडा? ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटातून उलगडणार मोठं कोडं! ‘या’ दिवशी होणार रिलीज

[ad_1]

‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटातील प्रमुख कलाकार रत्नागिरीचे सुपुत्र फैरोज माजगावकर, हास्यजत्रा फेम अरुण कदम, संजय खापरे, अश्विनी कुलकर्णी, चैताली चव्हाण आणि दिग्दर्शक रोहित राव नरसिंगे यांनी संगीत अनावरण सोहळ्या हजेरी लावली होती. तसेच, या संगीत अनावरण सोहळ्यात अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संगीत दिग्दर्शक ऍलेन के पी, गायिका साक्षी होळकर, महादेव अशोक चाकणकर, राजेश बिडवे, ‘मन’ या हिंदी सिनेमाचे संगीत दिग्दर्शक संजीव राठोड, सुहास खामकर, कस्टम ऑफिसर थिरू, उद्योगपती दीपक परमार, वर्षा कापडे, अशोक जाधव, निलेश पुण्यार्थी, प्रसिद्ध उद्योगपती मालेगाव (नाशिक) विजय सुखलाल चव्हाण अशा अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments