Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजन'मालिकेचे नाव बदला, अप्पी बिनडोक कलेक्टर ठेवा', मालिकेच्या प्रोमोवर वैतागरे प्रेक्षक

‘मालिकेचे नाव बदला, अप्पी बिनडोक कलेक्टर ठेवा’, मालिकेच्या प्रोमोवर वैतागरे प्रेक्षक

[ad_1]

झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत सतत काही ना काही घडत असल्याचे दिसत आहे. मालिकेत कलेक्टर अप्पी आणि पोलीस अर्जुनची कथा दाखवण्यात आली आहे. जवळपास सात वर्षांनंतर अप्पी आणि अर्जुन एकमेकांसमोर आले आहेत. त्यांचा मुलगा सिंबा हा अप्पी आणि अर्जुनला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अर्जुनला अजूनही सिंबा हा त्याचाच मुलगा आहे माहिती नाही. सिंबा अप्पी आणि अर्जुनला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता मालिका थोड्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. वाहिनीने त्यांचा प्रोमो शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. मात्र, हे पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments