Pune Car Accident : आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याचा रिपोर्ट डॉक्टरांनी कचऱ्यात फेकला; पुणे पोलीस आयुक्तांची माहिती

0
15
Pune Car Accident : आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याचा रिपोर्ट डॉक्टरांनी कचऱ्यात फेकला; पुणे पोलीस आयुक्तांची माहिती

Pune Road Accident Update : पुण्यातील पोर्शे कार अपघात घटनेत मोठा खुलासा झाला आहे. आज पुणे पोलिसांनी ससुनच्या दोन डॉक्टरांना अटक केली असून अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेतल्यानंतर ते डस्टबिनमध्ये फेकून दिल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

Source link