Sunday, August 16, 2026
Homeमनोरंजनकान्समध्ये ग्रँड प्रिक्सवर मोहोर उमटवणारी पायल कपाडिया आहे कोण? काय आहेत तिच्यावर...

कान्समध्ये ग्रँड प्रिक्सवर मोहोर उमटवणारी पायल कपाडिया आहे कोण? काय आहेत तिच्यावर आरोप?

कान्समध्ये ग्रँड प्रिक्सवर मोहोर उमटवणारी पायल कपाडिया आहे कोण? काय आहेत तिच्यावर आरोप?

[ad_1]

एफटीआयआयने दिल्या शुभेच्छा!

पायलच्या बाबतीत तिची शिष्यवृत्ती निलंबित करणाऱ्या एफटीआयआयने २०१७ मध्ये ‘आफ्टरनून क्लाऊड्स’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी कान्सला गेल्यावर प्रवासाचा खर्च उचलून तिला आधार दिला. पायलने कान्समध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर एफटीआयआयने रविवारी तिचे अभिनंदन केले. “एफटीआयआयच्या माजी विद्यार्थ्यांनी कान्समध्ये इतिहास रचला हा एफटीआयआयसाठी अभिमानाचा क्षण आहे… ग्रां प्री पुरस्कार जिंकल्याबद्दल पायल कपाडिया, पियरे अँजेनिक्स ट्रिब्यूट पुरस्कार मिळाल्याबद्दल संतोष सिवन, अॅसिडमध्ये पदार्पण केल्याबद्दल मैसम अली आणि ला सिनेफ जिंकल्याबद्दल चिदानंद एस नाईक यांचे आम्ही अभिनंदन करतो. त्यांचे कर्तृत्व भारतीय चित्रपटसृष्टीला अधिक उंचीवर घेऊन जात आहे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments