Wednesday, October 14, 2026
Homeमनोरंजनडॉक्टरने केलं होतं अभिनेत्याचं लैंगिक शोषण! ‘अनुपमा’ या प्रसिद्ध मालिकेतील कलाकाराचा धक्कादायक...

डॉक्टरने केलं होतं अभिनेत्याचं लैंगिक शोषण! ‘अनुपमा’ या प्रसिद्ध मालिकेतील कलाकाराचा धक्कादायक खुलासा

[ad_1]

त्याने तडजोड करण्यास सांगितले अन्…

अभिनेत्याने पुढे सांगितले की, इंडस्ट्रीत आल्यानंतरही एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने त्याला तडजोड करण्याचा पर्याय दिला होता, परंतु अभिनेत्याने तसे करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. सुधांशू म्हणाला, ‘या घटनांमुळे मी खूप खंबीर झालो आहे. आता मी अशा लोकांच्या फंदात पडत नाही. जर, कोणी तडजोड करण्यास सांगितले तर मी स्पष्टपणे नकार देतो. सुधांशू पांडेला ‘अनुपमा’ मधून खूप प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेमधील त्याचे पात्र लोकांना खूप आवडते आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments