Thursday, September 17, 2026
Homeमनोरंजनसावनी करणार सागरला किस, तेवढ्यात मुक्ता पोहोचली अन्...; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज...

सावनी करणार सागरला किस, तेवढ्यात मुक्ता पोहोचली अन्…; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?

[ad_1]

सावनीने सागरला किस करण्याचा प्रयत्न

आदित्यसोबत बाहेर जायचे असल्यामुळे सागर सावनीच्या घरी जातो. तेथे सावनी त्याला जबरदस्ती एक ड्रींक प्यायला देते. ते प्यायल्या नंतर सागरला चक्कर येते, सगळे अंधूकअंधूक दिसायला लागते. सावनी याच गोष्टीचा फायदे घेते आणि सागरशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करते. ती सागरला किस करणार असते तेवढ्यात मुक्ता तेथे पोहोचते आणि तिच्या कानशि‍लात लगावते. आता मालिकेच्या आगामी भागात काय पाहायला मिळणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments