Thursday, September 17, 2026
Homeमनोरंजन‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’मध्ये गौरव मोरेचा अनोखा प्रयोग, सादर करणार हॉरर...

‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’मध्ये गौरव मोरेचा अनोखा प्रयोग, सादर करणार हॉरर अॅक्ट

[ad_1]

सोनी वाहिनीवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या हिंदी कॉमेडी शोने सर्वांची मने जिंकली आहेत. या शोमध्ये सहभागी झालेले मराठमोळे विनोदवीर गौरव मोरे, हेमांगी कवी, कुशल बद्रिके यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. गौरव मोरेने तर सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्याची क्रेझ देशभरात निर्माण होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येत्या एपिसोड तो काय सादर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments