Dombivli MIDC Fire : डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसीमधील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत जवळचे शोरून जळून खाक झाले असून ४ किलोमीटर परिसरातील रहिवाशी इमारतींच्या काचा फुटल्या आहेत.