Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रDombivli MIDC Fire : डोंबिवलीतील धोकादायक केमिकल कंपन्या ४ जूननंतर शिफ्ट करणार;...

Dombivli MIDC Fire : डोंबिवलीतील धोकादायक केमिकल कंपन्या ४ जूननंतर शिफ्ट करणार; उदय सामंतांची माहिती

[ad_1]

Dombivli MIDC Blast : डोंबिवली पूर्वच्या सोनारपाडा येथील एका केमिकल कंपनीला लागलेल्या आगीत ६ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. आगीचे प्रचंड लोळ दूरवरून दिसत असल्याने परिसरात घबराहट पसरली आहे. गुरुवारीदुपारी१ वाजून ४० मिनिटांनी ही आग लागली. अंबर केमिकल कंपनी,मेट्रो कंपनी जवळ,एम.आय.डी.सी. फेज- ०२, सोनारपाडा,डोंबिवली (पूर्व) या कंपनीत हा स्फोट झाल्यानंतर भीषण आह लागली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments