Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur News : धक्कादायक! भटक्या कुत्र्यांनी घेतला जीव, नागपुरात ३ वर्षांच्या चिमूकल्याचा...

Nagpur News : धक्कादायक! भटक्या कुत्र्यांनी घेतला जीव, नागपुरात ३ वर्षांच्या चिमूकल्याचा हल्ल्यात मृत्यू

[ad_1]

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर

नागपुरमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी हे भटके कुत्रे नागरिकांवर हल्ले करत आहे. अनेक नागरिक या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. भटक्या कुत्र्याच्या हल्यात वंशचा मृत्यू झाल्याने. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments