Monday, September 21, 2026
Homeमनोरंजनआपण फक्त श्रद्धांजलीच्या पोस्ट लिहायच्या; पुण्यातील कार अपघातावर मराठी दिग्दर्शकाचा संताप

आपण फक्त श्रद्धांजलीच्या पोस्ट लिहायच्या; पुण्यातील कार अपघातावर मराठी दिग्दर्शकाचा संताप

[ad_1]

पुण्यात रविवारी रात्री अडीच वाजता झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कल्याणीनगर परिसरात एक अल्पवयीन मुलगा दारु पिऊन गाडी चालवत होता. त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि भरधाव पोर्शे कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवर असलेल्या जोडप्याचा जागीच मृत्यू झाला. तरीही याप्रकरणी मुलाला जामीन मिळाला. आरोपीला कोर्टात दाखल केल्यानंतर कोर्टाने अल्पवयीन आरोपीला ३०० शब्दांत निंबध लिहायला सांगितला तसेच पोलिसांसोबत वाहतूक नियमन करण्याची शिक्षा सुनावली. या घटनेवर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आता मराठमोळ्या दिग्दर्शकाने देखील पोस्ट शेअर केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments