[ad_1]
Pune viral News : पुण्यात झाडाच्या वाढलेल्या फांद्या कापण्यासाठी गेलेल्या एक व्यक्ति झाडावरच अडकून पडण्याची घटना आज सकाळी पुण्यातील वानवडी येथील केदारी नगर ऑक्सफर्ड व्हिला सोसायटी येथे घडली. या व्यक्तीला अग्निशामक दलाने सुखरूप खाली उतरवले.
[ad_2]
Source link
Pune viral News : झाडाच्या फांद्या कापायला गेला अन् अडकून पडला! पुण्यात झाडावर अडकलेल्या व्यक्तीची ‘अशी’ केली सुटका
RELATED ARTICLES
