Thursday, September 17, 2026
Homeमनोरंजनमतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

[ad_1]

आज लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडत आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी सामान्य नागरिकांपासून ते कलाकारांपर्यंत जवळपास सर्वजण मतदान करण्यासाठी बाहेर पडले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर मतदान केल्यानंतर बोटाला लावलेल्या शाईचे फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, एका मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती दिली आहे. तिने जर मतदार यादीतून तुमचे नाव डिलिट झाले असेल तर त्यावर काय उपाय करावा हे सांगितले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments