Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजन‘आरआरआर’ गाजवणाऱ्या ज्युनियर एनटीआरचं खरं नाव माहित आहे का? कसं मिळालं त्याला...

‘आरआरआर’ गाजवणाऱ्या ज्युनियर एनटीआरचं खरं नाव माहित आहे का? कसं मिळालं त्याला आजोबांचं नाव? वाचा…

[ad_1]

आज म्हणजेच २० मे रोजी ज्युनियर एनटीआरचा वाढदिवस आहे आणि या खास प्रसंगी त्यांच्याबद्दल काही खास जाणून घेणे आवश्यक आहे. अभिनेता ज्युनियर एनटीआरच्या वडिलांनी,विवाहित असूनही,दुसरं लग्न केलं होतं आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीसह,सीनियर एनटीआर म्हणजेच ज्युनियर एनटीआरच्या आजोबांसमोर येऊन उभे राहिले होते. मात्र, जेव्हा हे सगळं प्रकरण एनटीआर यांनी पाहिले, तेव्हा त्यांना ते अजिबात आवडले नाही आणि त्यांनी आपल्या मुलाला आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीला घरातून हाकलून दिले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments