Thursday, September 17, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर...

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

[ad_1]

Pune Crime News : पुण्यात चारित्र्याच्या संशयावर एका विवाहितेच्या गुप्तांगाला कुलूप लावण्याची घटना ताजी असतांना, आता दोन अल्पवयीन मुलींना फिरायला नेण्याच्या बहाण्याने एका लॉजवर नेऊन ड्रग्स आणि दारू पाजून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकिस आली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे शुक्रवारी घडली आहे. या प्रकरणी ड्रग्ज देणारा आणि बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments