Wednesday, September 16, 2026
Homeक्रीडाMI vs SRH : हैदराबादविरूद्धच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकली; प्रथम गोलंदाजीचा निर्णय

MI vs SRH : हैदराबादविरूद्धच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकली; प्रथम गोलंदाजीचा निर्णय

[ad_1]



पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमधील 67 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी हार्दिकने सांगितले की, या सामन्यासाठी संघात दोन बदल केले आहेत. तर, केएल राहुलने सांगितले की, क्विंटन डी कॉकच्या जागी देवदत्त पडिक्कलला संधी मिळाली आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स : इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, हार्दिक पंड्या (कर्णधार), नेहल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा.

लखनौ सुपर जायंट्स : केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, अर्शद खान, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments