Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रmaha ssc hsc board result 2024 : प्रतीक्षा संपली! पुढच्या आठवड्यात जाहीर...

maha ssc hsc board result 2024 : प्रतीक्षा संपली! पुढच्या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल, बारावीचा कधी?

[ad_1]

शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्या हवाल्यानं टीव्ही ९ मराठीनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. त्यानुसार, दहावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात, म्हणजेच पुढच्या आठवड्यात लागणार आहे. तर, दहावीच्या निकालाआधी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे, असं गोसावी यांनी सांगितलं. अर्थात, निकालाची नेमकी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments