[ad_1]
‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४’ला नुकताच सुरुवात झाली आहे. या फेस्टिव्हलमध्ये अनेक अभिनेत्री हजेरी लावताना दिसत आहेत. अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नुकताच या फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले होते. आता त्या पाठोपाठ बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन देखील या फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली आहे. ऐश्वर्याचा हात मोडलला असताना देखील ती या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
[ad_2]
Source link
