Friday, September 18, 2026
Homeमहाराष्ट्रPune Hoarding Collapse : मुंबईनंतर पिंपरी चिंचवड शहरातही होर्डिंग कोसळलं, गाड्यांचं मोठं...

Pune Hoarding Collapse : मुंबईनंतर पिंपरी चिंचवड शहरातही होर्डिंग कोसळलं, गाड्यांचं मोठं नुकसान

[ad_1]

Pune Hoarding Collapes Today: मुंबईच्या घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना ताजी असताना पुण्यातील पिंपरी चिंडवडमध्ये मोठे होर्डिंग कोसळल्याची घटना उघडकीस आली. ही घटना आज दुपारी ०४: ३० वाजताच्या सुमारास घडली.सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली. मात्र, होर्डिंग खाली उभे असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments