[ad_1]
तेजश्री प्रधान हिच्या आईचं गेल्या सहा महिन्यापूर्वी निधन झालं. आज तेजश्रीच्या आईला जाऊन सहा महिने पूर्ण झाले आहेत. याच प्रसंगी तेजश्री प्रधान हिने तिच्या आईसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तेजश्री प्रधान एक पुरस्कार स्वीकारताना दिसत आहे. तर, तिची आई तिच्या पाठीशी उभी राहून कौतुकाने आपल्या लेकीकडे बघताना दिसत आहे. आईसोबतचा हा फोटो पोस्ट करताना तेजश्री प्रधान हिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आई सहा महिने झाले… पाठीशी आहेस ना अशीच! रहा… कायम!’
[ad_2]
Source link
