Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजन‘लाजा वाटत नाहीत का?’; अभिनेता शशांक केतकर का आणि कुणावर संतापला? Viral...

‘लाजा वाटत नाहीत का?’; अभिनेता शशांक केतकर का आणि कुणावर संतापला? Viral Video बघाच…

‘लाजा वाटत नाहीत का?’; अभिनेता शशांक केतकर का आणि कुणावर संतापला? Viral Video बघाच…

[ad_1]

आमच्या जीवाशी खेळणं बंद करा!

‘आता जीव गेलेल्यांच्या नातेवाईकांना किंवा पालकांना पैसे देऊन काही फायदा नाही. तेच पैसे तुम्ही विकास कामात लावलेत तर बरं होईल. नशिबाने शाळा सुरू नव्हत्या. अन्यथा त्या होर्डिंगखाली एखादी शाळेच्या मुलांची बस उभी असती, तर किती लहान मुलांचा जीव गेला असता, याची कल्पनाही करवत नाहीये. लाजा वाटत नाहीत का तुम्हाला? मी एक सुजाण नागरिक म्हणून हे विचारत आहे. मी मतदान सुद्धा केले आहे. हात जोडून सांगतो की, हे होर्डिंग आणि फ्लेक्स लावून प्रदर्शन मांडणं बंद करा. त्यावर तुमच्या कार्यकर्त्यांचे आणि तुमचे चेहरे बघण्यात आम्हाला जराही रस नाही. पण, तुमच्यामुळे लोकांचे नाहक जीव जातायेत. लोकांना जगण्याचा अधिकार आहे आणि सगळ्यांना नीट जगू द्या. तुमच्या या नाहक चढाओढीत आमचे जीव जातं आहेत, ते घेणं बंद करा. आमच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही’, असं म्हणत शशांक केतकर याने आपला राग व्यक्त केलाय.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments