
[ad_1]
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे. त्याने विनोदाच्या टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले आहे. आता गौरव हिंदी मालिकांमध्ये काम करताना दिसत आहे. त्याचे सध्या सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी गौरवला ट्रोल केले आहे. गौरव देखील शांत बसला नाही. त्याने ट्रोलर्सला चांगले सुनावले आहे.
[ad_2]
Source link
