Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Gao Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या...

Mumbai Gao Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

Mumbai Gao Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

[ad_1]

Mumbai Gao Highway Traffic Jam : साप्ताहिक सुट्यांमुळे मोठ्या प्रमाणात कोकणवासी नागरिक गावाकडे जायला निघाले आहे, मात्र, त्यांना मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळ पासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या अनेक किमी रांगा लागल्या आहेत. या कोंडीत अडकल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. पोलिस देखील या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, वाहतुकी कोंडीत भर पडत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments