Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनएक-दोन नव्हे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा ‘सोढी’ वापरत होता १० बँक...

एक-दोन नव्हे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा ‘सोढी’ वापरत होता १० बँक अकाऊंट! पोलिसांनी केला नवा खुलासा

एक-दोन नव्हे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा ‘सोढी’ वापरत होता १० बँक अकाऊंट! पोलिसांनी केला नवा खुलासा

[ad_1]

२२ एप्रिल २०२४पासून बेपत्ता असलेला गुरचरण सिंह अद्याप सापडलेला नाही. १८ दिवसांपूर्वी ते मुंबईला जाण्यासाठी दिल्लीतील घरातून निघाला होता. पण, गुरुचरण त्या फ्लाइटमध्ये बसलाच नाही. आता या प्रकरणात पोलिसांना काही नवीन पुरावे मिळाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुचरण एकाच वेळी १० बँक खाती मॅनेज करत होता. तसेच, त्याच्या जवळच्या मित्रांनी दिलेल्या निवेदनात हे स्पष्ट झाले आहे की, मागील काही काळापासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘रोशन सोढी’ची भूमिका साकारणाऱ्या गुरुचरणने धर्माबद्दल बोलायला सुरुवात केली होती. त्याने ठरवले होते की, त्याल आता डोंगरावर जाऊन तिथेच राहायचे आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments