Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनफोटो डिलीट केले, घटस्फोटाची चर्चा! आता रणवीर सिंहनं लग्नाच्या अंगठीवर केलं मोठं...

फोटो डिलीट केले, घटस्फोटाची चर्चा! आता रणवीर सिंहनं लग्नाच्या अंगठीवर केलं मोठं वक्तव्य! काय म्हणाला?

फोटो डिलीट केले, घटस्फोटाची चर्चा! आता रणवीर सिंहनं लग्नाच्या अंगठीवर केलं मोठं वक्तव्य! काय म्हणाला?

[ad_1]

व्यावसायिक जीवन

त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर रणवीर आणि दीपिका आता ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात रणवीरसोबत दीपिकाही पोलीस अधिकारी बनली आहे. या दोघांशिवाय या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर यांच्याही भूमिका आहेत. रोहित शेट्टी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाशिवाय दीपिका ‘कल्की २८९८एडी’मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये प्रभास आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments