Wednesday, October 14, 2026
Homeमनोरंजनती परत येतेय... ; तब्बल ९ वर्षांनंतर अभिनेत्री शिवानी सुर्वे दिसणार 'या'...

ती परत येतेय… ; तब्बल ९ वर्षांनंतर अभिनेत्री शिवानी सुर्वे दिसणार ‘या’ मालिकेत

[ad_1]

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शिवानी सुर्वे ओळखली जाते. तिने अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. देवयानी मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जवळपास ९ वर्षांनंतर शिवानी सुर्वे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. आता प्रेक्षकांमध्ये तिच्या या मालिकेविषयी उत्सुकता वाढली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments