Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनराहुलचा डाव अपयशी, कलाने शोधून काढले नैनाला! 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत वेगळे वळण

राहुलचा डाव अपयशी, कलाने शोधून काढले नैनाला! ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत वेगळे वळण

राहुलचा डाव अपयशी, कलाने शोधून काढले नैनाला! ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत वेगळे वळण

[ad_1]

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. मालिकेत नैना आणि राहुलच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. पण राहुलला हे लग्न करायचे नसते. त्यामुळे तो नैनाचे अपहरण करतो. आता कला नैनाला शोधण्यासाठी निघाली आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत आजच्या भागात काय होणार जाणून घ्या…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments