Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनViral Video: अरे हा तर कार्तिक आर्यन! मुंबईचं ट्राफिक टाळण्यासाठी अभिनेत्याची मेट्रो...

Viral Video: अरे हा तर कार्तिक आर्यन! मुंबईचं ट्राफिक टाळण्यासाठी अभिनेत्याची मेट्रो सफर! चाहत्यांसोबत केली धमाल

Viral Video: अरे हा तर कार्तिक आर्यन! मुंबईचं ट्राफिक टाळण्यासाठी अभिनेत्याची मेट्रो सफर! चाहत्यांसोबत केली धमाल

[ad_1]

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अभिनेता काळ्या आऊटफिटमध्ये मास्क लावून उभा आहे. त्याचवेळी त्याचे चाहतेही आपल्या आवडत्या स्टारला इतक्या जवळून पाहून खूप आनंदी झालेले दिसत आहेत. मेट्रोमध्ये कार्तिकसोबत अनेक चाहत्यांनी फोटोही काढले. हा व्हिडीओ शेअर करताना पापाराझी विरल भयानी यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ऑडिशन्ससाठी लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यापासून ते शूटसाठी सार्वजनिक प्रवासापर्यंत, कार्तिक आर्यनचे आयुष्य त्याच्या संघर्षमय दिवसांनीच परीपूर्ण झाले आहे. आज कार्तिक त्याच्या शूटला जाताना ट्रॅफिक टाळण्यासाठी मेट्रोमधून प्रवास करताना दिसला.’ अभिनेता कार्तिक आर्यनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments