Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजन‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम प्रसिद्ध अभिनेते इयान गेल्डर यांचे निधन; कर्करोगाशी झुंज...

‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम प्रसिद्ध अभिनेते इयान गेल्डर यांचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी

‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम प्रसिद्ध अभिनेते इयान गेल्डर यांचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी

[ad_1]

‘या’ चित्रपट आणि सीरिजमध्ये झळकले!

बेन डॅनियल्सने पुढे लिहिले की, ‘गेल्डर यांनी आपल्या आजाराचा खूप धैर्याने सामना केला. ते एक दयाळू, उदार आणि प्रेमळ व्यक्ती होते. त्यांच्या कामाने अनेक कलाकारही प्रभावित झाले होते.’ अभिनेते इयान गेल्डर ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या पाच सीझन्समध्ये झळकले होते. याशिवाय ते ‘फादर ब्राउन’ या वेब सीरिजमध्येही दिसले होते. याव्यतिरिक्त, इयान गेल्डर यांच्या ‘टॉर्चवुड’, ‘हिज डार्क मटेरिअल्स’, ‘डॉक्टर हू’, ‘स्नॅच’, ‘द बिल’ आणि इतर अनेक चित्रपट आणि सीरिज गाजल्या होत्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments