
[ad_1]
Viral News : एका लहान मुलाने चुकून एलईडी बल्ब गिळल्याने डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी मुलाच्या पालकांनी श्री रामचंद्र रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी शस्त्रक्रिया करून हा बल्ब काढण्यात आला आहे.
[ad_2]
Source link
