Saturday, August 29, 2026
Homeदेश-विदेशViral News : हनिमूनसाठी बँकॉकला गेली; पतीचे गुपित पुढे आल्याने हैराण झाली...

Viral News : हनिमूनसाठी बँकॉकला गेली; पतीचे गुपित पुढे आल्याने हैराण झाली पत्नी, उचलले ‘हे’ पाऊल! वाचा

Viral News : हनिमूनसाठी बँकॉकला गेली; पतीचे गुपित पुढे आल्याने हैराण झाली पत्नी, उचलले ‘हे’ पाऊल! वाचा

[ad_1]

Husband and Wife viral news: लग्नानंतर एक जोडपे हनिमूनसाठी बँकॉकला गेले. मात्र, पती जवळ घेत नसल्याने त्रस्त झालेल्या पत्नीने तिच्या आईला हा प्रकार सांगण्यासाठी पतीचा फोन घेतला. यावेळी पतीचे मोठे गुपित समजल्याने विवाहिता हादरली. पतीचे त्याच्या मित्रासोबत समलैंगिक संबंध असल्याचे तिला पतीच्या व्हॉट्सॲप चॅट मधून समजले. लग्नापूर्वी ही बाब लपवून ठेवल्याने तरुणीने व हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी विवाहितेने थेट पोलीसांत जात पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments