Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशPrajjwal Revanna Case | "माझ्या आईचं अपहरण झालेय, तिचा लैंगिक छळ केलाय";...

Prajjwal Revanna Case | “माझ्या आईचं अपहरण झालेय, तिचा लैंगिक छळ केलाय”; खुद्द मुलानेच केले गंभीर आरोप; प्रज्ज्वल रेवण्णा सेक्स टेप प्रकरण | Navarashtra (नवराष्ट्र)

Prajjwal Revanna Case | “माझ्या आईचं अपहरण झालेय, तिचा लैंगिक छळ केलाय”; खुद्द मुलानेच केले गंभीर आरोप; प्रज्ज्वल रेवण्णा सेक्स टेप प्रकरण | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

My mother was kidnapped, sexually assaulted

HD Revanna : “प्रज्जव रेवण्णा प्रकरणाने देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. आता तर एका पीडितेच्या मुलानेच गुन्हा नोंद केला आहे. त्याने म्हटलंय की,  1 मे रोजी मला मित्रांकडून समजलं की, माझ्या आईचे लैंगिक छळाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत” त्यानंतर राजूने पोलिसात आईच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. प्रज्ज्वल रेवन्नाच्या कथित सेक्स टेपमध्ये ज्या पीडित महिला दिसल्या, त्यात राजू एचडीची आई होती.

Prajjwal Revanna Case : कर्नाटकातील सेक्स टेप प्रकरणाने देशाला हादरवून सोडले आहे. यात माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप आहेत. आरोपींवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण, बलात्कार केल्याचे गंभीर आरोप आहेत. कर्नाटकचे माजी मंत्री एच.डी. रेवण्णा यांच्याविरोधात अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. जेडीएस आमदार एच.डी. रेवण्णाच्या सहकाऱ्यांनी माझ्या आईच अपहरण केलंय, असा आरोप 20 वर्षांच्या राजू एचडीने केला आहे. रेवण्णा यांच्या फार्म हाऊसवर राजू एचडी आणि त्याची आई काम करायची. एच.डी. एच.डी. रेवण्णा यांचा मुलगा प्रज्ज्वल एच.डी. रेवण्णाच्या कथित सेक्स टेपमध्ये ज्या पीडित महिला दिसल्या, त्यात राजू एचडीची आई होती.

रेवन्ना आणि सतीश बाबान्ना विरोधात अपहरणाचा गुन्हा




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments