Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशउद्या NEET परीक्षा! शूजवर बंदी, काय आहे ड्रेस कोड, जाणून घ्या परीक्षा...

उद्या NEET परीक्षा! शूजवर बंदी, काय आहे ड्रेस कोड, जाणून घ्या परीक्षा केंद्रावरील १० नियम

[ad_1]

NEET UG 2024 Dress Code, Guidelines : NEET परीक्षा उद्या होणार आहे. ही परीक्षा देशभरातून सुमारे २४ लाख विद्यार्थी देणार आहेत. या परीक्षेसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत प्रवेशिका उपलब्ध केल्या जाणार आहेत. परीक्षा केंद्रांवर शूज आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घालण्यास बंदी आहे. जाऊन घेऊयात परीक्षेची नियमावली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments