Friday, August 28, 2026
Homeमनोरंजनमराठी मनोरंजन विश्वाची ‘मँगो डॉली’! अभिनेत्री उर्मिला कोठारे हिचे गाजलेले ‘हे’ चित्रपट...

मराठी मनोरंजन विश्वाची ‘मँगो डॉली’! अभिनेत्री उर्मिला कोठारे हिचे गाजलेले ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

मराठी मनोरंजन विश्वाची ‘मँगो डॉली’! अभिनेत्री उर्मिला कोठारे हिचे गाजलेले ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

[ad_1]

गाजलेयत ‘हे’ मराठी चित्रपट!

उर्मिला कानेटकर-कोठारे ही मुळची पुण्याची आहे. तिचा जन्म ४ मे १९८६ रोजी पुण्यात झाला होता. मात्र, शिक्षणाच्या निमित्ताने उर्मिला मुंबईत आली. मुंबईच्या प्रसिद्ध ‘सेंट झेवियर्स महाविद्यालया’तून तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी उर्मिलाने ‘तुझ्या विना’ या मराठी मालिकेमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने काही हिंदी मालिकांमध्ये देखील आपलं नशीब आजमावलं. याशिवाय तिने अनेक सुपरहिट चित्रपट देखील केले आहेत. ‘दुनियादारी’, ‘गुरु’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘काकण’, ‘मला आई व्हायचंय’, ‘अनवट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये उर्मिला कोठारेने दमदार अभिनय केला आहे. तिचे गाजलेले हे मराठी चित्रपट नक्कीच बघयला हवेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments