Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशAbhishek Banerjee | 'हिंमत असेल तर अमित शहांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी'; अभिषेक...

Abhishek Banerjee | ‘हिंमत असेल तर अमित शहांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी’; अभिषेक बॅनर्जींचे आव्हान | Navarashtra (नवराष्ट्र)

Abhishek Banerjee | ‘हिंमत असेल तर अमित शहांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी’; अभिषेक बॅनर्जींचे आव्हान | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

हिंमत असेल तर अमित शहांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी. जर या निवडणुकीत माझा पराभव झाला, तर मी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेईन, असे आव्हान ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी दिले.

कोलकाता : हिंमत असेल तर अमित शहांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी. जर या निवडणुकीत माझा पराभव झाला, तर मी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेईन, असे आव्हान ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी दिले.

पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातील एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार टीकाही केली. जर भाजपाला वाटत असेल की मी सक्रीय राजकारणातून निवृत्त्व व्हावे, तर भाजपापुढे तीन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे त्यांनी पश्चिम बंगालचे जीएसटीचे पैसे परत करावे, मी 24 तासांत राजकारणातून निवृत्ती घेईन. दुसरा पर्याय त्यांनी पंतप्रधान आवास योजनेचा थकीत निधी द्यावा, मी लगेच निवृत्ती घेईन आणि तिसरा पर्याय म्हणजे अमित शाह यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, माझा जर पराभव झाला, तर मी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेईन, अशी प्रतिक्रिया अभिषेक बॅनर्जी यांनी दिली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments