Wednesday, October 14, 2026
Homeदेश-विदेशयाला काय म्हणावं? | सासूवरच जावयाचे प्रेम जडले अन् नंतर सासऱ्यानेच दोघांचेही...

याला काय म्हणावं? | सासूवरच जावयाचे प्रेम जडले अन् नंतर सासऱ्यानेच दोघांचेही लग्न लावले; दोघे कोर्टात गेले अन्… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

सासूवरच जावयाचे प्रेम जडले अन् नंतर सासऱ्यानेच दोघांचेही लग्न लावले; दोघे कोर्टात गेले अन्…

बिहारमधील बांका येथील एका घटनेने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. बंका येथून जावई आणि सासू यांच्यातील एक अनोखे प्रेमप्रकरण (Patna Love Affair) समोर आले आहे. आपल्या पत्नी आणि जावयाचे प्रेम प्रकरण कळता सासऱ्याने त्या दोघांचे लग्न लावून दिले.

पाटणा : बिहारमधील बांका येथील एका घटनेने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. बंका येथून जावई आणि सासू यांच्यातील एक अनोखे प्रेमप्रकरण (Patna Love Affair) समोर आले आहे. आपल्या पत्नी आणि जावयाचे प्रेम प्रकरण कळता सासऱ्याने त्या दोघांचे लग्न लावून दिले. यातील आश्चर्याची बाब म्हणजे या दोघांनीही गर्दीसमोर एकमेकांचे प्रेमसंबंध असल्याचे मान्य केले. त्यानंतर जावयाने जमावासमोर सासूला कुंकू लावले, त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments