Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनसरोजने कलासाठी आखला मोठा डाव, अद्वैतला कळताच काय होणार 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत

सरोजने कलासाठी आखला मोठा डाव, अद्वैतला कळताच काय होणार ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत

सरोजने कलासाठी आखला मोठा डाव, अद्वैतला कळताच काय होणार ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत

[ad_1]

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत सध्या कलाची बहिण नैना आणि अद्वैतचा भाऊ राहुलच्या लग्नाची तयारी सुरु आहे. या लग्नाची पूर्ण जबाबदारी आबांनी कला आणि अद्वैतवर सोपावली आहे. तीन दिवसात होणाऱ्या लग्नासाठी दोघेही कसून तयारी करत आहेत. पण या दरम्यान दोघांमध्ये ही तू तू मैं मैं सुरु असल्याचे दिसत आहे. आता ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेच्या आजच्या भागात काय होणार जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments