(3 / 5)
सीताई दिव्याला शिवापासून दूर राहायचा सल्ला देते. इकडे वस्तीत होणार्या क्रिकेट टूर्नामेंट मध्ये शिवा, गँग, आशु आणि मांजा भाग घेतात. त्यातून मिळणाऱ्या रकमेतून वस्तीतील मुलांना शाळेच साहित्य आणायचे ठरवतात.