Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजन‘ठरलं तर मग’च्या चाहत्याने पात्रांवरून ठेवली चिमुकल्या पाहुण्यांची नावं! अभिनेत्याने शेअर केला...

‘ठरलं तर मग’च्या चाहत्याने पात्रांवरून ठेवली चिमुकल्या पाहुण्यांची नावं! अभिनेत्याने शेअर केला भन्नाट किस्सा

‘ठरलं तर मग’च्या चाहत्याने पात्रांवरून ठेवली चिमुकल्या पाहुण्यांची नावं! अभिनेत्याने शेअर केला भन्नाट किस्सा

[ad_1]

कलाकारांनीही केलं कौतुक!

चाहत्याने पुढे लिहिले की, ‘अर्थात आम्ही आईच्या या निर्णयाच्या विरोधात आहोत. पण आईच्या पुढे कुणाचं काय चालणार ना… आम्ही आईच्या या नावांना विरोध केला. मात्र, आईने त्या पिलांना सायली, अर्जुन, साक्षी आणि चैतन्य म्हणायला सुरुवात देखील केली आहे.’ चाहत्याच्या या मेसेजला उत्तर देताना चैतन्यने म्हटलं की, ‘तुमच्या घरातील या चिमुकल्या पिल्लांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि प्रेम.’ तर सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिने देखील प्रतिक्रिया देत, ‘किती भारी आता पिल्लांची नावेसुद्धा अर्जुन, सायली, साक्षी आणि चैतन्य असणार..’ असं म्हटलं आहे. मात्र, यातून प्रेक्षकांचे प्रेम दिसून येते, असे या मालिकेचे कलाकार म्हणत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments