स्टार प्रवाहवर सुरू होणार नवीन मालिका!, ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेचा प्रोमो तुफान व्हायरल

0
18
स्टार प्रवाहवर सुरू होणार नवीन मालिका!, ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेचा प्रोमो तुफान व्हायरल

छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिकांचा धुमाकूळ सुरु आहे. वेगवेगळ्या विषयावर एकापाठोपाठ एक अशा नव्या मालिका येताना दिसत आहेत. आता स्टार प्रवाह वाहिनीवर आणखी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याते दिसत आहे. या मालिकेचे नाव ‘येडं लागलं प्रेमाचे’ असे आहे. आता या नव्या मालिकेमुळे कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

Source link