शरद पवार यांचा सत्कार करण्यासाठी धनगर समाजाचे बांधव सत्कारासाठी स्टेजवर आले असता; धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सत्कार करा असे सांगितले

0
18
शरद पवार यांचा सत्कार करण्यासाठी धनगर समाजाचे बांधव सत्कारासाठी स्टेजवर आले असता; धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सत्कार करा असे सांगितले

फलटण – माढा लोकसभा मतदार संघातून मविआ चे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील असून  फलटण येथील गजानन चौकात काल नुकतीच महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली.यावेळी शरद पवार यांचा सत्कार करण्यासाठी धनगर समाजाचे बांधव सत्कारासाठी स्टेजवर आले असता शरद पवार यांनी  धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सत्कार  मोठेपणा दाखवत माढा लोकसभा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा घोंगडी देऊन सत्कार करावा असे सांगण्यात आले यातून शरद पवार यांचा मनाचा मोठेपणा दिसून आला.या सभेवेळी हा प्रसंग संबंध फलटण तालुकावासियांनी अनुभवलं शरद पवार यांचे जेवढे व्यक्तिमत्त्व मोठे आहे तेवढेच त्यांचे मन ही मोठे आहे हे यातून दिसून आले.