Thursday, August 27, 2026
Homeक्रीडाLSG vs MI : लखनौने नाणेफेक जिंकली; गोलंदाजीचा निर्णय

LSG vs MI : लखनौने नाणेफेक जिंकली; गोलंदाजीचा निर्णय

LSG vs MI : लखनौने नाणेफेक जिंकली; गोलंदाजीचा निर्णय

[ad_1]








पुढारी ऑनलाईन डेस्क : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून मुंबईविरूद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुलने सांगितले की, त्यांचा संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध दोन बदलांसह उतरला आहे. क्विंटन डी कॉकच्या जागी अर्शिन कुलकर्णीला संधी मिळाली आहे. त्याचबरोबर मयंक यादवचेही संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे तो गेल्या काही सामन्यांचा भाग होऊ शकला नाही. याशिवाय मुंबई इंडियन्स एका बदलाने खेळताना दिसणार आहे. ल्यूक वुडच्या जागी गेराल्ड कोएत्झीचा संघात समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा :









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments