Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशMonsoon Update : खुशखबर! यंदा मान्सूनसाठी अनुकूल स्थिती, बरसणारही जोरदार ; ‘या’...

Monsoon Update : खुशखबर! यंदा मान्सूनसाठी अनुकूल स्थिती, बरसणारही जोरदार ; ‘या’ दिवशी केरळात धडकणार

Monsoon Update : खुशखबर! यंदा मान्सूनसाठी अनुकूल स्थिती, बरसणारही जोरदार ; ‘या’ दिवशी केरळात धडकणार

[ad_1]

यंदा समुद्रावर हवेचा दाब मान्सूनसाठी अनुकूल होत आहे, असे निरीक्षण हवामान शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार मान्सून अंदमानात येण्यास अवघे २१ दिवस उरले आहेत. नैऋत्य मान्सूनची हालचाल आणि नंतरचे मार्गक्रमण हवेच्या दाबावर अवलंबून असते. हवेचा दाब हा समुद्रावर १०००  हेक्टा पास्कलवर गेला की मान्सूनची निर्मिती सुरू होते. हवेचा दाब १००६  वर गेल्यानंतर मान्सून अंदमानात दाखल होतो. पुढे हा दाब १००८ वर गेल्यास तो भारतात केरळ किनारपट्टीवर धडकतो. दरवर्षी मान्सून १८ ते २०  मेदरम्यान अंदमानात येतो. त्यानंतर हवेचा दाब अनुकूल झाला तर यंदा वेळेआधीच तो केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी यंदा दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments