Maharashtra Din : “गर्जा महाराष्ट्र माझा!”, १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ऐका ‘ही’ अभिमान गीते

0
21
Maharashtra Din : “गर्जा महाराष्ट्र माझा!”, १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ऐका ‘ही’ अभिमान गीते


महाराष्ट्र हे राज्य शूर वीरांचे, संताचे, गडकिल्ल्यांचे आणि कवी-लेखकांनी समृद्ध असल्याचे नेहमीच म्हटले जाते. महाराष्ट्र या राज्यात १ मे दिवस हा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. कारण हा दिवस महाराष्ट्र दिवस, कामागार दिवस आणि मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. राज्यात अनेक ठिकाणी हा दिवस साजरा करण्यासाठी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवसाचे महत्त्व सांगणारी अनेक गाणी, कविता देखील आजवर प्रदर्शित झाली आहेत. ही गाणी कोणती चला जाणून घेऊया…



Source link